Friday, May 2, 2014

किम् संगणकं तु युक्तियुतं ऐन्द्रजालम् ?-- तृतीयः खण्डः

तृतीयः खण्डः
किम् संगणकं तु युक्तियुतं ऐन्द्रजालम् ?


संगणकं यावद्विधानि कार्याणि करोति, तेषु युक्तयः युज्यन्ते एव | केऽपि जनाः आश्चर्यचकिताः भवन्ति कथं एतदशक्यप्रायं कार्यं संपन्नमिति | केन कृतमिदं कार्यम् ? विचारयन्त्यपि कदाचित् अस्त्यत्र घनान्धतमे व्याहरन् कोऽपि निशाटः | निशाटाः सर्वेषां कृते भयास्पदाः | यदि वयं कस्मिन्श्चित् अन्धकारयुते  कोष्ठे स्मः तदा अस्माकं मनसि निशाटविषयकाः विचाराः आगच्छन्ति | तैः विचारैरपि वयं भीताः भवामः | भीतेः निवारणाय सरलः उपायः अस्ति, वातायनम् उद्घाट्य वा प्रकाशचालकं कुत्रास्ति तदन्विष्य कोष्ठे प्रकाशः करणीयः | प्रकाशे जाते भीतिः क्षणैकस्मिन् पलायते |
संगणकसंचालने मनसि भीतिः अजानतयैव भवति | आशंकाः भवन्ति, कस्यचित् अयुक्तस्य पिञ्चस्य चालने किञ्चिद्विपरीतं न भवेदिति | भीतिरस्ति, संगणकं बाधितं भवति चेत् रोषायैव तत् |
अस्याः भीतेः विषये प्रथमतः ज्ञातव्यं यत् अयुक्तस्य कस्यचित् पिञ्चस्य उपयोगेन संपूर्णम् संगणकं निरुपयोगि भवति एवं प्रायः न भवति |


तथापि संगणकस्य निश्चिताः चलनविधयः भवन्त्येव | विधेः योग्यमनुसरणं न भवति चेत् संगणकम् अग्रे नैव गच्छति | एतावत्यवसरे यथातथा कृत्वापि यदि न किञ्चिल्लाभः, तदा वैफल्याद्वयं पुनरपि संगणकं किञ्चिन्निशाटं मन्यामहे |


संगणकस्य संचालने कतिचित् पूर्वज्ञानम् तु आवश्यकम् | कानि लक्ष्यानि प्राप्तव्यानि, तेभ्यः संगणकस्य क्रियाः केन क्रमेण कारणीयाः, एतज्ज्ञानं नैव गहनम्, सरलमेव | प्रारंभात्पूर्वं प्रायः नैव ज्ञायते कतिसरलमिति |

द्वित्रिप्रयोगैः ज्ञातुं शक्नुमः संगणकस्य क्लृप्तयः | सत्यमेव यत् संगणकस्य संचालनस्य क्लृप्तयः तु सन्ति एव | एतदपि सत्यं यत् संगणकम् इति न कश्चिन्निशाटः | तत्तु कश्चित् इन्द्रजालिकः | तस्य क्लृप्तयः अस्माभिः ज्ञातव्याः |
निशाटस्य भीतिं मनसः निष्कासयितुं एकः अन्यः उपायः अपि भवति | सः उपायः अस्ति कस्यचिन्मित्रस्य सहाय्यम् | तद्वदेव संगणकस्य क्लृप्तीः कस्माच्चिन्मित्रात् जानीमः चेत् भीतये अवसरः एव न भवति |

यदि अस्माभिः मित्रात् ज्ञायन्ते क्लृप्तयः कर्तव्यं भवति अस्माकमपि यद्वयमपि कमपि पाठयामः |

(यथा श्रीपादेनानुवादितम् - २८ एप्रिल २०१४)

संगणकं तु यन्त्रमेव --द्वितीयः खण्डः

द्वितीयः खण्डः -
संगणकं तु यन्त्रमेव

संगणकस्य विषये प्रथमं तु एतदेव ज्ञातव्यं यत् संगणकं तु यन्त्रमेव | प्रतिदिनं वयं कतिपयानि तु यन्त्राणि पश्यामः तेषाम् उपयोगमपि कुर्मः | द्विचक्रिकया वयं नातिपरिश्रमेण अत्रतत्र गन्तुं शक्नुमः | विद्युद्भारवाहकेन चलत्समयदर्शकमपि यन्त्रमेकम् | शीतपेटिका, दूरदर्शनम्, चलितभाषम्, उद्वाहकम्, उदंचकम्, कारयानम्, एतानि सर्वाणि यन्त्राण्येव | यत्किमपि मनुजस्य कार्यं सुलभीकरोति तत्सर्वं यन्त्रम् |

तथापि संगणकं यन्त्रं मायावी भवति, यतः तत् कयाचित् बुद्ध्या चलति | अस्ति वा तस्य मस्तिष्कम् ? अस्ति, तथापि तस्य मस्तिष्कं तत्रस्थिता बुद्धिरपि यान्त्रिकी अस्ति |

तस्य बुद्ध्याः उपयोगेन संगणकं लेखनं, पठनं, गानं, चलच्च्चित्रदर्शनं, आदीन्यपि कर्माणि कर्तुं शक्नोति | संगणकं अस्माभिः सह बुद्धिद्यूतमपि खेलति | संगणकस्य उपयोगेन वयं सुदूरस्थितेन मित्रेण सह संभाषणमपि कर्तुं शक्नुमः | संगणकं क्लिष्टानां गणितसमस्यानां समाधाने सहाय्यकं भवति |

चन्द्रमसं गन्तुं वा मङ्गलपरिभ्रमणाय ये मानवनिर्मिताः उपग्रहाः नियोजिताः भवन्ति, तेषां संचालननियमनमपि संगणकेनैव भवति |
(यथा श्रीपादेनानुवादितम् - १७ एप्रिल २०१४)

संगणकम् इति किम् ?--- प्रथमः खण्डः

हिन्दी में नहीं- पर संस्कृत में एक कोश अवश्य लिखा गया है-
नाम- संस्कृत-सङ्गणक-शब्दकोशः
Sanskrit Dictionary of Computers
लेखक- श्रीकान्तः जमदग्निः
सम्पादकः- श्रीनिवास वरखेडी
मुद्रणं- संस्कृतपरिषद् (आदर्शशोधसंस्थान)
Sanskrit Academy (Series-68)
उस्मानिया विश्वविद्यालयः
हैदराबाद -2009
मूल्य-175रू.
Phone- 040-27070281
प्रथमः खण्डः
संगणकम् इति किम् ?
अयं संगणक-शब्दः तु प्रायः न कस्मायपि नवीनः | 
सर्वैः प्रायः दृष्टमस्ति संगणकसाधनम् | 
कैः तु तस्य उपयोजनमपि कृतं भवति |

तथा सत्यपि कमपि वयं पृच्छामः “संगणकम्  इति किम् ?” 
तदा समीचीनं उत्तरं प्राप्नुयामः एव इति निश्चयेन वक्तुं न शक्नुमः | संगणकस्य उपयोजनविषयेऽपि बहवः जनाः अयथावदेव जानन्ति |

यैः संगणकम्  दूरतः एव दृष्टम् भवति, तेषां बहूनां मनस्यागच्छति, अलमहमेतस्मादिति | 
अन्ये प्रायः विचारयन्ति कतिचिदधिकमेव भवेदस्य मूल्यमिति |

ये संगणकेनैव कर्माणि कुर्वन्ति, ते प्रायः हसन्ति |

अतः वक्तुं शक्नुमः यत् संगणकम् एकस्मिन्नेव समये केभ्यः अतिसरलम्, 
केभ्यः गहनम्, केभ्यः अप्रशस्तम्, केभ्यः आवश्यकम् |

आश्चर्यमपि यदेतावति विचारभेदे कस्यापि विद्वत्तायाः न कोऽपि संबन्धः !!!
(यथा श्रीपादेनानुवादितम् - १२ एप्रिल २०१४)

Monday, August 19, 2013

zzz भाग 9-श्रवण नक्षत्र -incomplete

    भाग 9-श्रवण नक्षत्र
ध्रुवतारा ओऴखण्याच्या खाणाखुणा

 उत्तर गोलार्धावर राहणार्यांसाठी ध्रुवतारा महत्वाचा आहे हे आपण पाहीले. तो आकाराने खुप छोटा असतो. त्याच्या थेट खाली क्षितीजापर्यंत  दुसरी चांदणी नसते हे खरे. तरी पण त्याला ओऴखण्यासाठी एवढी एकच खूण असेल तर त्याच्या छोट्या आकारामुऴे या खुणेवरून ओऴखणे थोडे जडच असेल. मात्र  त्याच्या आजूबाजूच्या मोठ्या चांदण्यांवरून आपण त्याला पटकन शोधू शकतो. असे तीन नक्षत्र समूह आहेत जे आपल्याला उत्तर आकाशांत आलटून पालटून दिसतात.

Tuesday, May 28, 2013

zzz भाग 8- ध्रुवाचा ध्रुवपणा scan pages 31- 35

थंडशार काळोख्या रात्री भाग 31- 35

 भाग 8-ध्रुवाचा ध्रुवपणा
    शेजारच्या चित्रांत प्रुथ्वी व खुप खुप अंतरावरील ध्रुवतारा दाखवण्यात आला आहे.  प्रुथ्वीचा फिरण्याचा अक्ष दक्षिण-उत्तर असा आहे. म्हणूनच कुठलाही महिना, कोणताही ऋतु असो. दिवस-रात्र कोणतीही वेऴ असो प्रुथ्वीचा अक्ष नेहमीच ध्रुवाच्या दिशेने असतो त्यामुऴे ध्रुवाची जागा कधीच बदललेली दिसणार नाही.
अजून एक मजा आहे. आपण जरा थेट ध्रुवावर असलो तर ध्रुव आपल्याला थेट डोक्यावर दिसेल.
पण आपण विषुव-व्रुत्तावर असू तेव्हा आपल्या क्षितीजावरील उत्तरेच्या बाजूला आपल्याला ध्रुवतारा दिसेल, म्हणजे ध्रुवाच उन्नयन शून्य अंशावर असेल. आपण अश्या एखाद्या गावी रहात असू जिथला अक्षांश 25 अंश आहे. तर तिथे ध्रुव देखिल क्षितीजापासून 25 अंशावर दिसेल. थोडक्यात अक्षांश म्हणजेच आपल्याला ध्रुवतारा दिसेल ते समजण्याची खूण.
       अर्थातच विषुव-व्रुत्ताच्या दक्षिणेकडे जे भूभता आहेत,(उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया) तिथून ध्रुवतारा अजिबात दिसणार नाही कारण तो त्यांच्या क्षितीजाच्या खाली आसेल.
क्षितीजा अक्षाच्या उत्तर बाजूला जशी ध्रूवाची चांदणी आहे तशी एखादी चांदणी दक्षिण बाजूला नाही.त्यामुऴे आपण क्षितीजा दक्षिण गोलार्धावर असलो तर तिकडल्या चांदण्यांची ओऴख करून द्यावी.











                 



Saturday, April 27, 2013

Thursday, February 7, 2013

zzz भाग 7 – ध्रुवतारा स्कॅन पाने -- 21- 25

थंडशार काळोख्या रात्री भाग 21- 25


        भाग 7 ध्रुवतारा
   मी सहावीत असताना गोष्ट आम्हाला हिंदी आणि पाठोपाठ भूगोलाचा तास असायचा. एकदा हिंदीच्या तासाला नेमकी आम्हाला ध्रुवबाळाची गोष्ट होती. आम्ही गोष्टीत प रंगून गेलो. ती गोष्ट अशी...........
   उत्तानपाद नावांच्या एका राजाला दोन राण्या होत्या. सुरूची आणि सुनीती. दोघींना एक एक मुलगा होता. सुरूचीचा मुलगा उत्तम आणि सुनीतीचा मुलगा ध्रुव. पण सुरूची ही राजाची आवडती राणी होती. म्हणून सदानकदा उत्तमच आपला राजाच्या मांडीवर बसायचा. एकदा उत्तम दुसरीकडे खेऴत असताना ध्रुव येवून राजाच्या मांडीवर बसला. पण थोड्याच वेऴात उत्तम आणि सुरूची तीथे आली.  उत्तमने राजाच्या मांडीवर बसायचा हट्ट केला. त्याबरोबर सुरूचीने ध्रुवाला राजाच्या मांडीवरून ढकलून दिले. आणि उत्तमला तीथे बसवले. ध्रुवाला वाटले राजा आपली बाजू घेईल, ऩीदान आपली आई सुनीती तर आपली बाजू घेईल, पण दोघेही गप्पच राहीले. ध्रुवाला वाईट वाटले. तो घर सोडून निघाला जंगलाकडे जाऊ लागला. त्याला नारद मुनी भेटले, त्यांनी विचारल कुठे निघालास। ध्रुव म्हणाला देवाला शोधतो, त्याला सांगतो मला अशी जागा दे जिथून मला कुणीही उठवू शकणार नाही. नारदाने त्याला विष्णूचा मंत्र देऊन तप करायला सांगीतले.
     बर्याच तपश्चर्ये नंतर विष्णू प्रसन्न झाला. त्याने ध्रुवाला दर्शन देऊन सांगितले मी प्रसन्न आहे आता तू घरी परत जा. सर्वांशी प्रेमाने वाग. मोठा झाल्यावर तू राजा होशील तेव्हा प्रजेची काऴजी घे. आणि त्यानंतर तुला आकाशात स्थान अढऴ स्थान मिऴेल, तिथून तूला कुणीही हलवणार नाही.
     अशा प्रकारे आकाशांत ध्रवाला अढऴ स्थान मिऴेल. पुढच्या तासाला भूगोलाच्या वर्गांत नेमका ध्रव तारा व सप्तर्षि हाच धडा होता. त्याची मला खुप गंमत वाटली आणि तो धडा नीट लक्षात राहीला.
ध्रुवाची चांदणी आपल्याला उत्तरेकडे दिसते. ही आकाशाने मध्यम आणि विशेष चमकदार पण नाही. पण ती सदा सर्वदा एकाच जागी दिसते, हे तीचं वैशिष्ट्य.........
    आता आपण ध्रुव तार्याबद्दलची सर्वांत महत्वाची गोष्ट शिकूया. आपल्याला सुर्य,चंद्र,तारे यांच्या आकाशातील भ्रमनीमुऴे असे वाटते की जणू प्रुथ्वी स्थिर आहे आणि हे सर्व ग्रह-नक्षत्र फिरत आहेत. पण हे फक्त भासते. प्रत्यक्षात आपण जाणतो की आपली प्रुथ्वीच सुर्याभोवती फिरते आणि इतर ग्रह म्हणजे ध्रुव,शुक्र,मंगऴ,गुरू,शनी इत्यादी पण सुर्याभोवती फिरतात. सूर्याच्या द्रुश्यमान गतीमुऴे आपण पूर्व दिशा कोणती ते पटकन ओऴखू शकतो. पण त्याहून महत्वाची गोष्ट अशी की आपली सुर्यमालीका हीच मुऴी ध्रुवतार्याभोवती फिरत असते. पण प्रुथ्वीचे सुर्याभोवती फिरणे निराऴे आणि सुर्याचे ध्रुवाभोवती फिरणे निराळे असते. प्रुथ्वीपण सुर्याभोवती फिरत असल्याने प्रुथ्वीचे ध्रुवाभोवती फिरणेपण सुर्याच्या भ्रमनासारखेच दिसेल.
थोडक्यात आपण उत्तर- दक्षिण अशी एक लांबच लांब अक्ष आहे. अशी कल्पना केली तर त्या सुर्य आणि इतर सर्व चांदण्या त्या अक्षाभोवती फिरताना दिसतील. ज्या चांदण्या श्व-स्वस्तिक आणि उत्तरी क्षितीजाच्या मधे असतील. ज्यांचे वर्तुऴ छोटे असेल आणि ज्या चांदण्या श्व-स्वस्तिकाच्या जवऴ असतील त्यांचे भ्रमण- वर्तुऴ मोठे दिसेल.
     शेजारच्या चित्रांत जरी आपण प्रुथ्वीला एक ठिपका दाखवला असला तरी आपल्या तुलनेत प्रुथ्वी एक अवाढव्य चेंडूसारखी आहे अक्षांशावर ती स्वतः उत्तर- दक्षिण अक्षावर फिरत असते. आपण विषुवव्रुत्तावर असलो तर ध्रुव आपल्याला अगदी उत्तर क्षितीजावर दिसेल पण आपण विषुवव्रुत्तावर उत्तरेकडे 15 अक्षांशावर असलो तर आपल्याला असे भासेल की जणू ध्रुवच उत्तर क्षितीजापासून वर 15 अंशावर आहे अक्षांशावर आपण प्रुथ्वीच्या उत्तरी ध्रुवावरच असू तेव्हा आपल्याला ध्रुव क्षितीजापासून 90 अंशावर म्हणजे अगदी आपल्या डोक्यावर दिसेल. अर्थात सुर्याचा उजेड असेल तेव्हा तो दिसणार नाही ही गोष्ट वेगऴी.
     महाराष्ट्राचा नकाशा पाहीला तर  आपल्या सर्वात दक्षिणेच्या बाजूला कोल्हापूर.... अक्षांशावर आहे आणि सर्वात उत्तरेला नागपूर.... अक्षांशावर आहे. म्हणूण कोल्हापूरच्या आकाशांत ध्रुव उत्तर क्षितीजावर अंशावर दिसेल. पुण्याला.... अंशावर आणि आपण विषुवव्रुत्ताच्या  दक्षिणेला असलो तर काय होईल... तीथे ध्रुवतारा दिसणारच नाही. नागपूरला.... अक्षांशावर दिसेल. ध्रुवाच्या चांदणीच्या खाली उत्तर क्षितीजापर्यंत इतर कोणतीच चांदणी दिसणार नाही.         इतक्या खुणा सांगीतल्या तरी ध्रुवाची चांदणी लहान असल्याने तिला पटकन ओऴखता येत नाही. त्याऐवजी एक सोपी खूण आहे- सप्तर्षींवरून ध्रुव ओऴखण्याची........
सप्तर्षींच्या पैकी पहिल्या व दुसर्या चांदणीला जोडणारी रेघ तशीच उत्तर क्षितीजाच्या दिशेने ओढत नेली तर त्याच दिशेला जी पहिली चांदणी दिसेल तीच ध्रुव या दोन्ही चांदण्यांच्या मधे जेवढे अंतर आहे त्याच्या साधारण चौपट अंतर ध्रुवाची चांदणी असते. सप्तर्षींच्या चांदण्या देखील आकाशांत फिरतच असतात.पण त्या कशाही फिरल्या तरी पहील्या दुसर्या चांदणीची दिशा नेहमी ध्रुवाकडेच वऴलेली असते.

     पण सप्तर्षी सुध्दा वर्षभर दिसत नाहीत. कधी कधी ते क्षितीजाच्या खाली असतात. मात्र त्या वेऴेला निश्चीतपणे शर्मीष्ठा नावाचा तारका समूह आकाशांत असतो व त्यावरून आपण ध्रुवतारा ओऴखू शकतो. पण जे लोक प्रुथ्वीच्या दक्षिण गोलार्धात राहतात त्यांचे काय....त्यांना उत्तरेकडील ध्रुवतारा कधीच दिसत नाही. मग त्यांच्या करता दक्षीणेकडे कुणी ध्रुवतारा आहे का... नाही. पण त्यांच्याकडे इतर काहीतरी आहेच. ते आपण पुढील भागात पाहूया.

      आणि आता तुमच्या लक्षांत येईल की आपण आकाशाचे असेही भाग पाहू शकतो. उत्तर क्षितीजापासून 30 अंश, दक्षिण क्षितीजापासून 30 अंश उत्तर 30 अंश ते खस्वस्तिक आणि दक्षिण 30 अंश ते खस्वस्तिक. आणि त्यातल्या चांदण्या आपण लक्षांत देऊ शकतो.